'आईला पुन्हा जिवंत करण्यासाठी मी तिचा मृतदेह गोठवून ठेवत आहे'

व्हीडिओ कॅप्शन, 'आईला पुन्हा जिवंत करण्यासाठी मी तिचा मृतदेह गोठवून ठेवत आहे'
Published

आपल्या 80 वर्षांच्या आईचं निधन झाल्यानंतर एका व्यक्तीने त्यांचा मृतदेह एका विशिष्ट पद्धतीने गोठवून ठेवलाय. ते दक्षिण कोरियात राहतात.

भविष्यात विज्ञानाचा विकास होऊन मृत व्यक्तींना पुन्हा जिवंत करता येईल अशी त्यांना आशा आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी'हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)