टबच्या साहाय्याने महिलेनी कसं वाचवलं चिमुकलीला
Published
फिलिपीन्सला 'राय' चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला आहे. बचावकर्ते लोकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढत आहेत. पण पाऊस आणि ताशी 195 किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.
1 कोटी 30 लाख लोकांना चक्रीवादळाचा फटका बसू शकतो, असं UN ने सांगितलंय. दरम्यान एका टबच्या मदतीने एका महिन्याच्या चिमुकलीला कसं वाचवलं हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ....
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)