बीजिंग विंटर ऑलिम्पिक आणि विगर मुसलमानांचा काय संबंध? सोपी गोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, बीजिंग विंटर ऑलिम्पिक आणि विगर मुसलमानांचा काय संबंध? सोपी गोष्ट
Published

फेब्रुवारी 2022मध्ये चीनमध्ये हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत. पण चीनमधल्या शिनजियांग प्रांतामध्ये वीगर मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ आपण या स्पर्धांवर डिप्लोमॅटिक बहिष्कार टाकत असल्याचं अमेरिका, युके, कॅनडाने म्हटलंय.

धोरणात्मक किंवा राजनैतिक बहिष्कार म्हणजे नेमकं काय? त्यातून काय साध्य होईल? आणि या सगळ्यावर चीनचं म्हणणं काय आहे? समजून घेण्यासाठी पहा ही सोपी गोष्ट

संशोधन : टीम बीबीसी

लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे

व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)