You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
‘जंगलाला अशी आग पुन्हा लागली तर माणासाला अन्नधान्यही मिळणार नाही…’
दक्षिण अमेरिका खंडातलं सगळ्यात मोठं हरित जंगल असलेल्या अॅमेझॉनला गेल्यावर्षी आग लागली. पण, या आगीत जवळ जवळ 1 कोटी 70 लाख प्राण्यांचा जळून मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
यातले काही प्राणी तर नामशेष होण्याच्या मार्गावर होते. संशोधकांच्या एका गटाने जानेवारी ते नोव्हेंबर 2020 दरम्यान या जंगलाची पाहणी केली. आणि प्रत्येक मृत जीवाची नोंद घेतली. त्यातून हा आकडा समोर आला आहे. आता संशोधकांच्या मते जंगलाला पुन्हा एकदा अशा प्रकारची आग लागली तर लोकांना जेवण मिळणंही मुश्किल होईल. पाहूया हा रिपोर्ट…
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)