You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अफगाणिस्तान : लहान मुलांवर उपासमारीची वेळ का आली आहे?
अफगाणिस्तानात तालिबानची राजवट येऊन आता चार महिने झाले आहेत. या काळात तालिबानने आंतरराष्ट्रीय मदतीवर बंदी घातली आहे.
आधीच नाजूक असलेली अफगाण अर्थव्यवस्था तालिबानच्या राजवटीत कोसळते आहे. अशात लाखो लोकांवर आणि खासकरून लहान मुलांवर उपासमारीची वेळ आली आहे.
काय आहे त्यांची परिस्थिती? सिकंदर किरमाणी यांचा घोर प्रांतातून हा रिपोर्ट.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)