You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारतात दरवर्षी 20 हजारांपेक्षा जास्त गृहिणी आपलं आयुष्य का संपवतात?
2020 या वर्षात भारतात 2019च्या तुलनेत 10 टक्के जास्त आत्महत्या झाल्या. यामध्ये आत्महत्या करणाऱ्या गृहिणींचं प्रमाण मोठं होतं. आत्महत्या करणाऱ्या महिलांच्या आकडेवारीमध्ये गृहिणींचं प्रमाण 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
काय कारणं आहेत या आत्महत्यांमागे? तज्ज्ञ याविषयी काय सांगतात? आणि NCRB च्या आकडेवारीवरून काय दिसून येतंय?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
संशोधन : गीता पांडे
लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे
व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)