You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जम्मू-काश्मीरमध्ये पोलिसांवर हल्ले का होत आहेत? । सोपी गोष्ट 490
काश्मीर खोऱ्यात श्रीनगर शहराच्या बाहेर झेवनमध्ये एका पोलीस व्हॅनवर झालेल्या कट्टरतावाद्यांच्या हल्ल्यात तीन पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला तर अकरा जण जखमी झाले.
काश्मीरमध्ये मागच्या काही महिन्यात सामान्य नागरिक आणि पोलिसांवरील हल्ल्याचं प्रमाण वाढलं आहे. काश्मीर पोलिसांच्या मते आंतरराष्ट्रीय आतिरेकी संघटनांचे छोटे छोटे गट हे संघटित हल्ले घडवून आणत आहे.
ही झाली पोलिसांची बाजू. पण, काश्मीरमध्ये नेमकं काय घडतंय? सामान्य नागरिक आणि पोलिसांवर असे हल्ले का होतायत? पोलिसांनी जबाबदार धरलेली काश्मीर टायगर्स ही संघटना नेमकी काय आहे? पाहूया आज सोपी गोष्टमध्ये…
संशोधन - ऋजुता लुकतुके
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग- निलेश भोसले
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)