नैराश्यातून सावरण्यासाठी मदत करणारं 'बाळ'
Published
गर्भपात किंवा विविध कारणांनी आलेलं नैराश्य, इतर मानसिक ताणतणाव यांच्यातून सावरण्यासाठी अनेक उपाय केले जातात. काही महिलांना यात Reborn Dolls ची देखिल मदत होते आहे. हुबेहुब बाळासारख्या असणाऱ्या या बाहुल्या महिलांनी कशी मदत करतात? पाहा.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)