You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
US Tornado: चक्रीवादळाचा अमेरिकेतल्या केंटकी राज्यात हाहाकार, 100 मृत्यू
Published
अमेरिकेतल्या केंटकी राज्याला टोर्नाडो म्हणजे चक्रीवादळचा तडाखा बसला आहे. यात अमेरिकेतल्या 100हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जातेय.
तर अमेरिकेच्या इतिहासातील सगळ्यांत लांब पल्ल्याचं हे चक्रीवादळ मानलं जातंय. त्याचा ताशी वेग 300 किलोमीटरहून जास्त होता.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)