You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ओमिक्रॉन व्हेरियंट शोधणारी महाराष्ट्रातली प्रयोगशाळा कसं काम करते? - एक्सक्लुझिव्ह
ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे देशात पुन्हा कोरोनाबद्दल काहीसं चिंता आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
एखाद्या रुग्णाला झालेला संसर्ग कोणत्या व्हेरियंटचा आहे हे शोधण्यासाठी जिनोम सिक्वेन्सिंग करावं लागतं. हे करणारी एक प्रमुख प्रयोगशाळा पुण्यात आहे.
पुण्याच्या National Institute of Virology मध्ये हे काम कसं चालतं याचा आढावा बीबीसीला थेट तिथे जाऊन घेता आला. योगिता लिमये यांचा हा रिपोर्ट.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)