You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बिपिन रावत यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मूळ गावी पसरलीय शोककळा
तामिळनाडूमध्ये एका हेलिकॉप्टर अपघातात CDS बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि इतर 11 जणांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर त्यांच्या मूळ गावावर शोककळा पसरली आहे.
जनरल रावत उत्तराखंडमधल्या पौडी गढवालच्या बिरमोलीखाल गावचे होते. CDSपदी नियुक्तीनंतर जनरल रावत गावी एकदा आले होते.
पाहा इथले गावकरी कसे व्यक्त होत आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)