शरद पवार पुस्तक प्रकाशनवेळी संजय राऊत यांचा खुर्चीचा किस्सा पुन्हा आला तेव्हा...

व्हीडिओ कॅप्शन, शरद पवार पुस्तक प्रकाशनवेळी संजय राऊत यांचा खुर्चीचा किस्सा पुन्हा आला तेव्हा...
Published

शरद पवार यांच्या जन्मदिनानिमित्त ‘नेमकचि बोलणें’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत पवारांसाठी उचललेल्या खुर्चीचा किस्सा पुन्हा आला.

त्या फोटोवरून संजय राऊत बरेच ट्रोल झाले. मात्र टीकाकारांनी पवारांच्या 61 भाषणांचा हा ग्रंथ वाचावा, असा टोमणा राऊत यांनी लगावला.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)