कोव्हिड-19 विरोधातल्या लशींचा दुसरा डोस घेणं महत्त्वाचं का आहे? - सोपी गोष्ट 488

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना व्हायरस : कोव्हिड -19 विरोधातल्या लशींचा दुसरा डोस घेणं महत्त्वाचं का आहे?
Published

महाराष्ट्रातल्या 83 लाखांपेक्षा जास्त लोकांनी कोव्हिड 19 विरोधातल्या लशीचा दुसरा डोस घेतलाच नसल्याचं समोर आलंय. कोरोना व्हायरसच्या विरोधात परिणामकारक ठरण्यासाठी लशीचे दोन्ही डोस घेणं महत्वाचं आणि गरजेचं असल्याचं तज्ज्ञांनी सुरुवातीपासून सांगितलेलं आहे.

मग असं असताना केवळ एक डोस घेऊन पुरेसं संरक्षण मिळेल का? दुसरा डोस घेतलाच नाही तर काय होईल?

समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये.

संशोधन : टीम बीबीसी

लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे

व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)