You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बिपिन रावत : विमान अपघाताचं कारण शोधण्यात ब्लॅक बॉक्स इतका महत्त्वाचा का असतो?
Published
भारताचे सीडीएस जनरल बिपिन रावत प्रवास करत असलेल्या हेलिकॉप्टरची कमांड अनुभवी आणि साहसी पायलटकडे होती. मग ही दुर्घटना कशी घडली? कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या?
या सगळ्याची उत्तरं ब्लॅक बॉक्स देऊ शकेल का?
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)