तालिबानमुळे शिक्षणाला मुकलेल्या मुलीची कहाणी

व्हीडिओ कॅप्शन, तालिबानमुळे शिक्षणाला मुकलेल्या मुलीची कहाणी
Published

अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर महिलांच्या शिक्षणावर संक्रांत आली. आपले भाऊ शाळेत जात असताना सक्तीने शाळेला मुकावं लागणाऱ्या एका अफगाण मुलीची ही कहाणी.

हेही पाहिलंत का?

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)