वैजापूर ऑनर किलिंग - कीर्ती थोरे हिचा अमानुष खून झाला त्या दिवशी नेमकं काय घडलं?

Published

औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातल्या लाडगावमध्ये ज्या किर्ती मोटे-थोरे हिचा अमानुष खून झाला. रविवारी, 5 डिसेंबरला किर्ती उर्फ किशोरी मोटे-थोरेची तिच्याच भावाने आणि आईने अतिशय अमानुषपणे हत्या केली.

कोयत्याने वार करून तिचं शीर धडावेगळं केलं आणि ते शीर तसंच पकडून भावाने बाहेर ओट्यावर आणून ठेवलं.

घरच्यांच्या मर्जीविरुद्ध प्रेमविवाह केला म्हणून त्यांनी असं केलं. त्या दिवशी नेमकं काय झालं, याचा बीबीसी मराठीने घटनास्थळी जाऊन केलेला ग्राऊंड रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)