OBC आरक्षणाचा जन्म कसा झाला? #सोपीगोष्ट 486

Published

6 डिसेंबरला सुप्रीम कोर्टाने ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षण देणाऱ्या राज्य सरकारच्या अध्यादेशाला स्थगिती दिली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना 27 टक्के आरक्षण देता येणार नाही, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले.त्यामुळे राज्यातल्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येतेय.

ओबीसी आरक्षणाचा उल्लेख केल्यावर ज्या मंडल आयोगाचा संदर्भ येतो, तो काय होता? OBC आरक्षण द्यायला कधीपासून सुरुवात झाली?

समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये

संशोधन : नामदेव काटकर

लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे

व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)