You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
100 Women - मेहबुबा सिराज यांना अफगाणिस्तानच्या आजीबाई का म्हणतात?
‘अफगाणिस्तानच्या आजीबाई’ अशी त्यांची ओळख आहे. कारण, देशातल्या महिला आणि बाल हक्कांसाठी अक्षरश: त्यांनी आपलं आयुष्य वेचलंय.
अफगाण महिलांना अपेक्षित स्वातंत्र्य नेमकं काय आहे याविषयी त्यांनी देशात आणि देशाबाहेरही आवाज उठवला आहे. आणि विशेष म्हणजे आता तालिबान राजवट पुन्हा सुरू झाल्यानंतरही त्यांनी देश सोडलेला नाही. आताही तालिबान नेत्यांना त्यांनी खडे बोल सुनावले आहेत. काय आहे त्यांचं म्हणणं ऐकूया...
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)