You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना ओमिक्रॉन: ‘तर आणखी एक आरोग्यसंकट जगाला परवडणार नाही’
ऑक्सफर्डमध्ये संशोधन झालेली कोरोनाची लस बनवण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा होता त्या डॉ. सारा गिल्बर्ट यांनी इशारा दिलाय की, जगावर आणखी एक आरोग्यसंकट आलं तर ते आर्थिक दृष्ट्या परवडणारं नसेल.
इतकंच कशाला मागच्या दोन वर्षांत कोव्हिडवर जे संशोधन झालं ते पुढे सुरू ठेवण्यासाठीही आर्थिक अडचणी सोसाव्या लागत आहेत. म्हणूनच ओमिक्रॉन सारख्या नव्या व्हेरियंटचा प्रसार रोखण्याची गरज असल्याचं गिल्बर्ट यांनी म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)