You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नागालँड हिंसाचार : लष्कराला विशेषाधिकार देणारा AFSPA कायदा रद्द करण्याची मागणी का होते आहे? #सोपीगोष्ट 485
Published
नागालँडमध्ये लष्कराच्या हातून 14 नागरिकांचा मृत्यू झाला. देशातल्या अशांत क्षेत्रात काम करताना सशस्त्र दलांना विशेषाधिकार देणारा AFSPA कायदा रद्द करण्याची मागणी केली जाते आहे.
नागालँड तसंच मेघालयच्या मुख्यमंत्र्यांनी ही मागणी केली आहे. हा कायदा काय आहे? तो लष्कराला कोणते अधिकार देतो? या कायद्याविरोधात कोणते आक्षेप आहेत? जाणून घ्या सोपी गोष्टच्या या भागातून.
संशोधन, लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- शरद बढे
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.