लेबेनॉनमधील औषध टंचाई: 'माझ्या मुलीसाठी इन्सुलिन हे हवेपेक्षाही जास्त गरजेचं आहे'
Published
पश्चिम आशियातला एक देश लेबेनॉन सध्या आर्थिक अडचणीतून जातोय. इतका की, देशातल्या लोकांना वैद्यकीय सुविधाही परवडत नाहीत.
उपचारांपेक्षा लोक मरण पत्करतायत. कारण, साध्या सीटी स्कॅनसाठी पन्नास लाख लेबनीज पाउंड खर्च करावे लागतात. सरासरी पगाराच्या किमान दहापट हा आकडा असल्याचं सांगितलं जातं.
बीबीसीच्या प्रतिनिधी कॅरिन टॉर्बे यांचा हा रिपोर्ट...
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.