गिरीश कुबेर : अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय? त्यावर काय बंधनं असतात?

व्हीडिओ कॅप्शन, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय? त्यावर काय बंधनं असतात? सोपी गोष्ट 484
Published

अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा Freedom of Expression हे शब्द सहसा कोणत्यातरी वादाच्या संदर्भानेच येतात. त्यामुळेच बहुतेक वेळा त्यांचा विचारही एकाच बाजूने केला जातो.

आपण या बाजूंमध्ये अडकून न पडता या प्रकरणाच्या मुळात शिरू या. त्याची व्याख्या, त्याच्यावरचे निर्बंध हे सगळं पाहू या.

संशोधन – सिद्धनाथ गानू

लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू

एडिटिंग – निलेश भोसले

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)