स्वच्छ सर्वेक्षण 2021 : सांगलीतलं विटा कसं बनलं देशातील सगळ्यात स्वच्छ गाव?

व्हीडिओ कॅप्शन, स्वच्छ सर्वेक्षण 2021 - सांगलीतील विटा कसं बनलं देशातील सगळ्यात स्वच्छ गाव?
Published

यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षणात एक लाख लोकवस्तीखालील शहरांमध्ये सांगलीच्या विटा शहरानं देशात पहिलं स्थान मिळवलं आहे.

स्वच्छतेच्या बाबतीत विटा शहरानं देशातल्या अन्य छोट्या शहरांना मागे कसं टाकलं? विटा शहराकडून इतरांनी काय शिकायला हवं?

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)