You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एजाझ पटेल: भारत वि. न्यूझीलंड मुंबई टेस्ट सामन्यात कसा बनला विक्रमवीर?
Published
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईत होत असलेल्या दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्याच दिवशी एक अनपेक्षित विक्रम घडला.
एझाज पटेल या किवी बोलरने भारतीय टीमच्या 10च्या 10ही खेळाडूंना माघारी परतवलं, अर्थात एका टेस्ट डावातल्या 10 विकेट्स त्याने घेतल्या. कोण आहे एजाझ पटेल?
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)