सोयापेंड आयात वादात का सापडली? #सोपीगोष्ट 482

व्हीडिओ कॅप्शन, सोयापेंड आयात वादात का सापडली? #सोपीगोष्ट 482
Published

सोयापेंड आयातीवरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी हा मुद्दा लोकसभेतही मांडला होता. सोयापेंड आयातीवरून नेमका काय वाद निर्माण झालाय? या आयतीचे शेतकरी आणि बाजारपेठेवर काय परिणाम होऊ शकतात?

समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये..

संशोधन : अमृता दुर्वे, श्रीकांत बंगाळे

लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे

व्हिडिओ एडिटिंग : शरद बढे

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)