Omicron : हवाई प्रवासाच्या नव्या नियमांवरून ठाकरे सरकार आणि मोदी सरकारमध्ये का जुंपली?

व्हीडिओ कॅप्शन, नवीन हवाई प्रवास नियमांवरून केंद्रसरकार आणि राज्यसरकारमध्ये का जुंपली?
Published

कोरोनाच्या नवीन ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर सतकर्ता म्हणून केंद्र सरकारने विमान प्रवासासाठी नवीन नियम जाहीर केले आहेत त्याच वेळी महाराष्ट्र सरकारने देखील परदेशातून आलेल्या लोकांसाठी नियमावली जाहीर केली आहे.

महाराष्ट्र सरकारची नियमावली ही केंद्राच्या नियमांना धरून नाही अशी ओरड केंद्राने केली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)