‘ओमिक्रॉन’ला थांबवण्यासाठी जगभरात सुरू आहेत ‘हे’ प्रयत्न
जगभरात सध्या ‘ओमिक्रॉन व्हेरियंट’ या एकाच गोष्टीची चर्चा आहे. आणि देश आपापल्या परीने देशांतर्गत फैलाव होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याच्या प्रयत्नांत आहेत.
अमेरिकेनं बाहेरून येणाऱ्या प्रवाशांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वं आखून दिली आहेत. युरोपमध्ये तर यापूर्वीही डेल्टा व्हेरियंटचा उद्रेक सुरूच होता. त्यात आता नव्या व्हेरियंटची भर पडलीय.
त्यामुळे लसीकरण बंधनकारक करण्यापासून ते हालचालींवर निर्बंध आणण्यापर्यंतचे उपाय युरोपात सुरू आहेत. एकंदरीत जगभरात ओमिक्रॉन विरोधातला लढा कसा सुरू आहे याचा घेतलेला हा आढावा.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)