केतन सोनी: कल्याणमध्ये अनाथाश्रमाच्या नावाखाली मुलांची खरेदी-विक्री सुरू होती?

व्हीडिओ कॅप्शन, कल्याणमध्ये बेकायदेशीर अनाथाश्रम चालवणाऱ्या डॉक्टरवर कशी झाली कारवाई?
Published

कल्याणमध्ये एका डॉक्टरनंच बेकायदेशीर अनाथाश्रम चालवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याचं पोलीस आणि बालकल्याण विभागानं जाहीर केलं आहे.

डॉ. केतन सोनी याच्यावर मुलांची खरेदी-विक्री केल्याचाही आरोप आहे. नेमका हा प्रकार काय आहे?

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)