ओमिक्रॉन कोरोना व्हेरियंटचा सामना करण्यासाठी भारत सज्ज आहे का? - सोपी गोष्ट 480
Published
ओमिक्रॉनवर सध्याच्या लशी कितपत प्रभावी ठरतील, हे अजून स्पष्ट नसलं, तरी लशीमुळे गंभीर आजाराचा धोका किमान काही प्रमाणात कमी होऊ शकतो, याविषयी जगभरातल्या तज्ज्ञांचं एकमत असल्याचं दिसतं.
पण भारतात अजूनही कोव्हिड लसीकरणाचं प्रमाण लोकसंख्येच्या तुलनेत कमीच आहे. अशा परिस्थितीत भारत ओमिक्रॉनचा सामना करण्यासाठी सज्ज आहे का?
संशोधन - जान्हवी मुळे, मयांक भागवत
लेखन, निवेदन - जान्हवी मुळे
एडिटिंग – शरद बढे
हेही पाहिलंत का?
- इन्स्टाग्राम मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी खरंच धोकादायक आहे का? । सोपी गोष्ट 466
- महाराष्ट्रात थंडी कशामुळे आली आहे? ला-निना म्हणजे काय?
- अफगाणिस्तानात लोकांवर मुलं विकण्याची पाळी आलीय, कारण...- ब्लॉग(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.