गुणरत्न सदावर्ते: मराठा आरक्षणाला विरोध ते ST आंदोलनाला पाठिंबा
Published
मराठा आरक्षणाला न्यायालयात केलेला विरोध असो की सध्या सुरू असलेलं एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन. अॅड. गुणरत्न सदावर्तेंची चर्चा नेहमीच माध्यमात असते.
मराठा आरक्षणाच्या विरोधात त्यांच्या पत्नी अॅड. जयश्री पाटील यांनी याचिका दाखल केली होती. पाटील यांच्या बाजूने सदावर्ते न्यायालयात बाजू मांडत होते.
सध्या सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात उडी घेत एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी सदावर्ते दाखल झाले होते.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)