मध्य प्रदेशात ताज महाल कुणी बांधला? बुऱ्हाणपूरमधली ही वास्तू पाहायला गर्दी
Published
मध्यप्रदेशच्या या व्यक्तीने पत्नीसाठी ताज महाल बांधला आहे.
अगदीच ताज महालासारख्या दिसणाऱ्या या घराचं सौंदर्य खरंच लक्षवेधी ठरतंय.
पाहा हा व्हीडिओ.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)