Sphinx Avenue : इजिप्तमधील तब्बल 3000 वर्ष जुना शाही मार्ग...
Published
लक्सर, इजिप्तमधील 3,000 वर्षं जुना "अव्हेन्यू ऑफ स्फिंक्स" या मार्गाचं एका भव्य समारंभात उद्घाटन करण्यात आलं. यावेळी इजिप्तच्या राजांचे रथ आणि शेकडो कलाकार उपस्थित होते.
सुमारे 3 किमी लांबीचा आणि शहरातील दोन महान मंदिरांना जोडणारा हा प्राचीन मार्ग पुनरुज्जीवित करण्याचं काम अनेक दशकं सुरू होतं. इजिप्तला आशा आहे की या समारंभामुळे राजकीय संकट आणि कोरोना साथीने त्रस्त पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)