नवीन प्रकारची ‘ही’ लस कोरोनाला बाहेरच्या बाहेर पळवून लावेल । सोपी गोष्ट 478

व्हीडिओ कॅप्शन, नवीन प्रकारची ‘ही’ लस कोरोनाला बाहेरच्या बाहेर पळवून लावेल । सोपी गोष्ट 478
Published

आतापर्यंत जगात 26 कोटी लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेला आहे. पण, काही लोक असेही आहेत, खासकरून आरोग्यसेवक जे सतत कोव्हिड रुग्णांच्या संपर्कात आहेत. पण, विषाणूशी इतका जवळचा संबंध येऊनही त्यांना कोव्हिड झाला नाही.

जगातील असे काही लोक नवीन कोरोना लशीसाठी प्रयत्न करणाऱ्या संशोधकांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत. कोरोनाच्या संपर्कात येऊनही कोव्हिड न झालेल्या लोकांचा अभ्यास करून संशोधकांनी नव्या कोरोना लशीचा फॉर्म्युला शोधला आहे.

येणाऱ्या काळात हे संशोधन कोरोनाविरोधातील लढ्याला नवी दिशा देऊ शकतं. सोपी गोष्टमध्ये पाहूया ही नवी लस कसं काम करेल...

संशोधन - जेम्स गॅलगर

लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

एडिटिंग- निलेश भोसले

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)