दिल्लीच्या सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांनी वर्षभरात वसवलं संपूर्ण गाव
Published
दिल्ली-हरयाणा मधल्या सिंघू बॉर्डरवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आता एक वर्ष पूर्ण झालं आहे. या वर्षभरात आता शेतकऱ्यांनी तिथं एक अख्ख गाव वसवलं आहे.
रिपोर्ट – नीलेश धोत्रे
कॅमेरा आणि एडिटिंग - देवेश सिंग
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)