टोमॅटोचे दर वाढण्यामागचं 'हे' आहे खरं कारण #सोपीगोष्ट 477

व्हीडिओ कॅप्शन, टोमॅटोचे दर वाढण्यामागचं 'हे' आहे खरं कारण #सोपीगोष्ट 477
Published

भारतात थंडीच्या काळात सहसा टोमॅटो स्वस्त होतात. पण सध्या देशभरात टोमॅटोच्या किंमती 70 ते 110 रुपये किलोदरम्यान आहेत. कशामुळे हे भाव इतके वाढले?

हवामान बदलाचा पिकांवर कसा परिणाम होतोय? आणि या पुढच्या काळातही असंच होत राहणार का?

समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये

संशोधन, लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे

व्हिडिओ एडिटिंग : शरद बढे

हेही पाहिलंत का?

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)