तालिबान राजवटीत अफगाणिस्तानमध्ये उपासमार आणि मानवतेवरील संकट

Published

अफगाणिस्तानमध्ये तालिबानची राजवट येऊन आता शंभर दिवस लोटले आहेत. पण, या कालावधीत तिथली परिस्थिती कशी आहे? काही देशांनी तालिबानला राज्यकर्ते म्हणून मान्यता दिलेली नाही.

आणि त्यामुळे देशाला मिळणारी आंतरराष्ट्रीय मदत रोखण्यात आली आहे. पण, याचा परिणाम सामान्य जनतेला होतोय. आणि हजारो लोकांची उपासमार होतेय.

कुपोषणाचा प्रश्न लहान मुलांबरोबरच मोठ्यांमध्येही भीषण बनलाय.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.)