एका बहिऱ्या एकल मातेची बाळंतपणाची जगावेगळी गोष्ट

Published

बाळंतपणानंतर नवीन मातांना नैराश्य येऊ शकतं हे आपल्याला माहीत आहे. त्यालाच पोस्टपार्टम डिप्रेशन (PPD) म्हणजेच बाळंतपणानंतरचं नैराश्य असं म्हणतात. पण, माता जर बहिरी असेल आणि त्यातच एकल माता असेल तर?

बाळांचं रडणंही ऐकू येत नसल्यामुळे आपण त्यांचं संगोपन करू शकत नाही या भावनेनं त्या नैराश्यात जाण्याची शक्यता अधिक. अशा मातांचीही विशेष काळजी घ्यावी लागते. अशाच कॅथरिन या मातेला भेटूया आणि तिची समस्या जाणून घेऊया...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)