तेलंगणचे ‘जंगलमॅन’ ज्यांनी 70 एकर शेतीचं जंगलात रुपांतर केलं
Published
तेलंगणमध्ये 67 वर्षांचे दुशेरला सत्यनारायण यांनी आपल्या 70 एकर जमिनीवर चक्क जंगल वसवलंय. इतकंच नाही तर या जंगलात येणारी फळं आणि इतर नैसर्गिक संपत्ती ते जंगलातल्याच प्राणी आणि पक्ष्यांसाठी ठेवतात.
इथली झाडं, पक्षी आणि प्राणी हेच जंगलाचे मालक आहेत. आणि सत्यनारायण स्वत: त्याचे सेवक आहेत असं ते मानतात.
पाहूया सत्यनारायण यांचं तेलंगणचं हे जंगल...
हेही पाहिलंत का?
- इन्स्टाग्राम मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी खरंच धोकादायक आहे का? । सोपी गोष्ट 466
- महाराष्ट्रात थंडी कशामुळे आली आहे? ला-निना म्हणजे काय?
- अफगाणिस्तानात लोकांवर मुलं विकण्याची पाळी आलीय, कारण...- ब्लॉग(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)