You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमरावतीत धार्मिक हिंसा का भडकली?
अमरावतीत त्रिपुरा येथील घटनेच्या निषेधार्थ शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर 12 नोव्हेंबरला एका मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येत आंदोलक सहभागी झाले होते.
मात्र या मोर्चाला हिंसक वळण लागल्यानं शहरात तणाव निर्माण झाला. त्यानंतर 13 नोव्हेंबरला भाजपने अमरावती बंदची हाक दिली. या दिवशी अनेक ठिकाणी हिंसाचार झाला. अमरावतीत आता परिस्थिती नियंत्रणाखाली असली तरी तणाव कायम आहे. बीबीसी मराठीसाठी नितेश राऊत यांचा रिपोर्ट
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)