मुंबई, दिल्लीत वाढत जाणाऱ्या प्रदूषणाची काय कारणं आहेत? | #सोपीगोष्ट 470

व्हीडिओ कॅप्शन, मुंबई, दिल्लीत वाढत जाणाऱ्या प्रदूषणाची काय कारणं आहेत? | #सोपीगोष्ट 470
Published

जगातल्या कोणत्याही ठिकाणी असलेल्या प्रदुषणापेक्षा दहापट जास्त प्रदुषण उत्तर भारतात आहे.

हे प्रदुषण पसरत जातंय आणि यामुळे भारतातील लोकांचं आयुष्य अडीच ते 10 वर्षांनी कमी होऊ शकतं असा अंदाज शिकागो विद्यापीठाच्या संशोधनाने व्यक्त केला आहे. भारतातील प्रदुषणामागे काय कारणं आहेत?

संशोधन, लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू

एडिटिंग- निलेश भोसले.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)