लहान मुलांना ऑनलाईन लैंगिक छळापासून किती धोका आहे?

व्हीडिओ कॅप्शन, लहान मुलांना ऑनलाईन लैंगिक छळापासून किती धोका आहे?
Published

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे मुलांचा बराच वेळ ऑनलाईन जाऊ लागला, पण त्याबरोबरच त्यांना असलेला धोकाही वाढलाय.

Child sexual abuse material म्हणजे मुलांच्या लैंगिक शोषणासंबंधीच्या ऑनलाईन मजकुरात या काळात खूप वाढ झालीय. त्यांना यापासून कसं सुरक्षित ठेवायचं?

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)