तुमची कार महाग होण्याची ही आहेत 4 मोठी कारणं - सोपी गोष्ट 469

व्हीडिओ कॅप्शन, तुमची कार महाग होण्याची ही आहेत 4 मोठी कारणं. सोपी गोष्ट 469
Published

एकीकडे पेट्रोल-डिझेलचे भाव वाढलेत आणि दुसरीकडे कारची किंमतही वाढलीय. महागाईचा दुहेरी फटका का बसतो आहे? भारतासह जगभरात कारच्या किमती का वाढल्या आहेत? जाणून घ्या सोपी गोष्टच्या या भागात.

संशोधन- टीम बीबीसी

लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू

एडिटिंग- निलेश भोसले.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.