कोल्हापूरमधला शाकाहारी बार्बेक्यू चाप तुम्ही खाल्ला आहे का?
Published
चिकन, मटणाला पर्याय म्हणून सोया चापकडे पाहिलं जातं. सोयाबीनपासून बनणारा हा एक शाकाहारी पदार्थ असून तो कोल्हापूरात सध्या लोकांच्या पसंतीला उतरतो आहे.
रिपोर्ट - स्वाती पाटील
निर्मिती - जान्हवी मुळे
हेही पाहिलंत का?
- कोल्हापुरी चपलेची कारागिरी जिवंत राहण्यासाठी धडपडणारा तरुण
- एक आई तिच्या मुलाला मुलगी म्हणून स्वीकारते तेव्हा...
- इन्स्टाग्राम मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी खरंच धोकादायक आहे का? । सोपी गोष्ट 466
- महाराष्ट्रात थंडी कशामुळे आली आहे? ला-निना म्हणजे काय?
- अफगाणिस्तानात लोकांवर मुलं विकण्याची पाळी आलीय, कारण...- ब्लॉग
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)