अमरावती हिंसाचार का भडकला? त्रिपुरातल्या धार्मिक तणावाचे महाराष्ट्रात पडसाद?

व्हीडिओ कॅप्शन, अमरावती हिंसाचार का भडकला? त्रिपुरातल्या धार्मिक तणावाचे महाराष्ट्रात पडसाद?
Published

त्रिपुरातील धार्मिक तणावाचे पडसाद महाराष्ट्रात पुन्हा उमटतायत. आज भाजपने पुकारलेल्या बंदला अमरावतीत हिंसक वळण लागलंय.

एकीकडे बाजारपेठांमध्ये जमाव तोडफोड करतोय, तर दुसरीकडे परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर जाताना दिसतेय.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी जनतेला हिंसाचार टाळण्याचं आवाहन केलंय.

पाहा हा व्हीडिओ.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)