कोस्टल रोड प्रकल्प: वरळीचे मच्छिमार समुद्रात आंदोलन का करत आहेत?

Published

मुंबईचा बहुचर्चित कोस्टल रोड जुलै 2023 पर्यंत वरळीपर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य आहे. पण आजही अनेक घटकांचे या रस्त्याबद्दल आक्षेप आहेत.

वरळी कोळीवाड्यातले मच्छिमार आता या रस्त्याचं काम बंद करण्यासाठी आंदोलन करताहेत. त्यांचं म्हणणं आहे की हा रस्ता, भराव आणि मोठे पूल त्यांची पारंपरिक मासेमारी संपवतील.

रिपोर्ट - मयुरेश कोण्णूर

शूट - शाहीद शेख

एडिटिंग - शरद बढे

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)