एसटी कर्मचारी दागिने गहाण टाकून दिवस घालवत होते?

व्हीडिओ कॅप्शन, एसटी कर्मचारी दागिने गहाण टाकून दिवस घालवत होते?
Published

शिवाजीनगर एसटी स्थानकाबाहेर आंदोलनात घडसिंग देखील सहभागी झाले आहेत. त्यांच्या घरची परिस्थिती हालाखिची आहे.

घडसिंग पत्नी आणि दोन मुलांसह धानोरी भागात एका पत्र्याच्या घरात भाड्याने राहतात. एसटीमध्ये चालक म्हणून रुजू झाल्यापासून 12 हजारापर्यंतच त्यांना पगार मिळाला.

दिवाळीच्या आधीच्या महिन्यात केवळ सोळाशे रुपये पगार त्यांच्या हाती आला. घडसिंग हे पुणे ते मुंबई धावणाऱ्या शिवनेरी बसचे चालक आहेत.

पाहा ते काय म्हणतात.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)