एसटी संपात निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांची कहाणी

व्हीडिओ कॅप्शन, एसटी संपात निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांची कहाणी
Published

बेमुदत संपात सहभागी झालेल्या 918 एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना धक्का बसलाय आणि कुटुंबाची जबाबदारी असल्याने पुढे काय याची भीती त्यांच्या मनात आहे.

अमरावतीच्या बडनेरा डेपोच्या बस कंडक्टर सुनंदा सरोदे भीतीच्या सावटाखाली आहेत. पण आंदोलन सुरू केलंय त्यामुळे सहजासहजी हार मानणार नाही असं त्या म्हणतायत. बीबीसी प्रतिनिधी नितेश राऊत यांचा रिपोर्ट

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)