You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्र का गारठला? ला निनामुळे कडाक्याची थंडी पडणार का? #सोपीगोष्ट 467
गेले दोन दिवस राज्यात संध्याकाळनंतर पारा घसरतोय. 10 नोव्हेंबरला पुण्यामध्ये 10 अंश सेल्शियस तापमान नोंदवण्यात आलं. इतरही ठिकाणी तापमान नेहमीपेक्षा कमी आहे.
नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच राज्यात इतकी थंडी का आली? यंदाचा हिवाळा कसा असणार आहे? उत्तर भारतात काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश अशा ठिकाणी ऑक्टोबर अखेरपासूनच बर्फवृष्टीला सुरुवात झालीय.
हे सगळं कशामुळे होतंय? ला निना आणि एल निनो या हवामान विषयक संज्ञा काय आहेत? आणि त्यांचा जगभरातल्या हवामानावर काय परिणाम होतो? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये.
संशोधन आणि लेखन : जान्हवी मुळे, अमृता दुर्वे
निवेदन : अमृता दुर्वे
व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)