तस्करांच्या मदतीने आपला देश सोडून अफगाण लोक कुठे चालले आहेत?

व्हीडिओ कॅप्शन, तस्करांच्या मदतीने आपला देश सोडून अफगाण लोक कुठे चालले आहेत?
Published

अफगाणिस्तानातील नागरिकांची सुटका करणारी विमानं एव्हाना थांबली आहेत. पण अजूनही हजारो लोक देश सोडून जायला अधीर झालेयत.

झरानी या सीमेवरच्या दुर्गम भागात तस्करीचं केंद्र असल्यासारखी परिस्थिती आहे. पाकिस्तान आणि इराणच्या सीमा तिथून जवळ आहेत.

झरानीतल्या तस्करांनी बीबीसीला सांगितलं की तालिबानने सत्ता हस्तगत केल्यानंतर त्यांचा तस्करीचा बिझनेस दुप्पट झालाय. दिवसाला हजारो लोक आपल्या कुटुंबासह एका नव्या आयुष्याच्या शोधात निघाले आहेत. बीबीसी प्रतिनिधी सिकंदर किरमाणी यांचा रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)