You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लॉकडाऊनमध्ये चित्रकला सुरू केलेली ही मुलगी कशी झाली व्हायरल?
Published
लॉकडाऊनमुळे शाळा बंद झाल्या आणि इतर उपक्रमही. काही शाळकरी मुलांनी या काळात वेगवेगळ्या उपक्रमांचा आधार घेतला. 1
14 वर्षांच्या मेकेंझीने लॉकडाऊनमध्ये चित्रकला सुरू केली आणि पाहता पाहता ती इंटरनेट सेन्सेशन झाली.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)